2003 चा विश्वचषक विनाविकेटकीपर खेळणाऱ्या भारतीय संघात यंदा पाच विकेटकीपर! युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पंतच्या निवडीमुळे विश्वचषक दौऱ्यावरील टीम इंडियाच्या ताफ्यात पाचव्या विकेटकीपरचा समावेश झाला आहे. Read More »