wife attack Archives - TV9 Marathi

रात्रीचं पाणी मागितल्याने बायकोने नवऱ्याचे डोके फोडले

पती-पत्नीचे वाद कशावरुन होतील याचा काही नेम नाही. रात्रीच्या सुमारास झोपेतून उठून पाणी मागितल्यामुळे चिडलेल्या बायकोने नवऱ्याच्या (wife attack on husband solapur) डोक्यात कुऱ्हाड घातली.

Read More »

पत्नीवर आधी ब्लेडने वार, नंतर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर पोस्ट

नागपूर : माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नसल्याने पतीने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकला पोस्ट केले. हा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात घडला आहे.

Read More »