wing commander Archives - TV9 Marathi

वायूदल प्रमुखांसोबत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी

पाकिस्तानच्या हवाई दलाशी (Pakistan Air Force) दोन हात करणारे विंगकमांडर अभिनंदन वर्धमान (Wing Commander Abhinandan Varthaman) यांनी सोमवारी (2 सप्टेंबर) पुन्हा आकाशात झेप घेतली. यावेळी त्यांच्यासोबत हवाईदल प्रमुख बी. एस. धनुआ (Air Chief B S Dhanoa) देखील होते. त्यांनी मिग-21 (Mig-21) मधून पठाणकोट हवाईतळावरून (Pathankot Air Force Station) उड्डाण केलं. ते 6 महिन्यांनी पुन्हा सैन्यात दाखल झाले आहेत.

Read More »

विंग कमांडर अभिनंदन यांचा ‘वीर चक्र’ने सन्मान होण्याची चिन्हं

पाकिस्तानचं F-16 विमान पाडून पाकशी निकराने लढा देत भारतभूमीवर परतलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ हे सर्वोच्च तिसरे शौर्य पदक देऊन गौरव केला जाऊ शकतो.

Read More »

अभिनंदनच्या मिशांना ‘राष्ट्रीय मिशा’ घोषित करा, काँग्रेस नेत्याची मागणी

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशांना राष्ट्रीय मिशा म्हणून घोषित करण्याची उपरोधिक मागणी केली.

Read More »

पाकिस्तानचे F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन स्क्वाड्रनमध्ये दाखल

श्रीनगर : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अद्ययावत F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरमधील आपल्या स्क्वाड्रनमध्ये दाखल झाले आहेत. मागील महिन्यात अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात

Read More »

पाकमध्ये ‘भारतीय’ समजून ज्याला मारहाण झाली, त्या पाकिस्तानी पायलटचा मृत्यू

इस्लामाबाद (पाकिस्तान) : भारतीय जवान समजून ज्याला पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांना बेदम मारहाण केली होती, त्या पाकिस्तानी विंग कमांडरचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाहजुद्दीन असे पाकिस्तानी

Read More »

ढाण्या वाघाची ग्रँड एण्ट्री! विंग कमांडर अभिनंदन पिस्तुलसह मायभूमीत!

वाघा बॉर्डर/नवी दिल्ली : पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून,

Read More »