Women Commission Archives - TV9 Marathi

नोकरीसाठी बहिण शहरात पाठवली, भावाला वेश्यालयात सापडली

पीडित मुलीचा भाऊ जेव्हा या वेश्यालयात गेला तेव्हा समोर बहिणीला पाहून त्याला धक्काच बसला. त्याची बहिण काही दिवसांपूर्वी दिल्लीला चांगली नोकरी करण्यासाठी आली होती. मात्र, त्यानंतर तिचा कोणताही संपर्क झाला नाही आणि ती थेट वेश्यालयातच दिसली.

Read More »

VIDEO : पोलिसांची महिलेला शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण

फरीदाबाद : पोलिसांनी एका महिलेल्या शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. या

Read More »