World Badminton Championship 2019 Archives - TV9 Marathi

सिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपवर नाव कोरणारी पहिली भारतीय होण्याचा मान मिळवल्यानंतर काँग्रेसने ‘सिंधू तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस’ असं शुभेच्छा देणारं ट्वीट केलं. त्यामुळे पक्ष सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरला आहे.

Read More »

पी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

भारतासाठी आजचा (25 ऑगस्ट) दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू (P V Sindhu) हिने स्विझरलंडमधील बासेल येथे झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा (World Badminton Championship) अंतिम सामना जिंकत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.

Read More »