worli Archives - TV9 Marathi

वरळी कोळीवाड्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 90 टक्के परिसर कंटेन्मेंट झोनबाहेर

प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून वरळी कोळीवाड्यातील 90 टक्के परिसर वगळण्यात आला आहे. आता केवळ 17 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रात आहेत

Read More »

ठाकरे सरकारला उत्तर देता येत नाही म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवला : किरीट सोमय्या

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली करण्याच्या निर्णयावर  भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सडकून टीका केली आहे (Kirit Somaiya on transfer of Pravin Pradeshi).

Read More »

आदित्य ठाकरेंचा ‘वरळी पॅटर्न’ माझ्या मतदारसंघात राबवा, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

वेसावे कोळीवाड्यात ‘वरळी पॅटर्न’ अंमलात आणा, अशी मागणी भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी पत्राद्वारे केली. (BJP MLA Bharati Lavhekar writes letter to CM asks to implement Worli Pattern in Versova)

Read More »

नव्वदीच्या आजीची ‘कोरोना’वर मात, ‘वरळी मॉडेल’ आशेचा किरण, आदित्य ठाकरेंना विश्वास

जी दक्षिणमध्ये 25 एप्रिलपर्यंत सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने याच भागातील सर्वाधिक रुग्ण बरेही झाले आहेत. (Aditya Thackeray Worli model for Corona Covid19)

Read More »

मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या डोसमुळे कार्डिअॅक धोका उत्पन्न होण्याकडे काही तज्ज्ञ मंडळींनी लक्ष वेधलं होतं, त्यानंतर मुंबई महापालिकेने या निर्णयावर पुनर्विचार केला (BMC cancelled paln to give Hydroxychloroquine tablets in Mumbai)

Read More »

‘जी दक्षिण’मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय ‘कोरोना’ रुग्णसंख्या

‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. या दोन्ही प्रभागांमध्ये प्रत्येकी 100 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. (Mumbai Ward wise Corona Hot spot)

Read More »

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती

एकट्या मुंबईत आतापर्यंत 876 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात 54 जणांचा मृत्यू झाला आहे (Details of every Corona Hotspot in Mumbai).

Read More »