xi jinping Archives - TV9 Marathi

चिनी विमानाचा सर्वनाश, दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांना हायअलर्ट

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांना हायअलर्ट देण्यात आला आहे. भारतानेही हिंदी महासागरात आणि LAC वर सैन्याला अलर्ट केलं आहे (High alert to American warships).

Read More »

भारतीय जवानांकडून माणुसकीचं दर्शन, रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांना ऑक्सिजन, पाणी आणि जेवण

भारतीय सैनिकांनी सीमेवर रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांना मदत करुन माणुसकीचं दर्शन घडवलं आहे (Indian Army rescues chinese citizens in North Sikkim).

Read More »

क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या महिलेपुढे चिनी सरकार हादरलं, काई शिया यांनी जिनपिंग विरोधात बंड पुकारलं

काई शिया या त्याच महिला आहेत ज्यांनी जिनपिंग यांच्या अमर्याद सत्तेला आव्हान दिलं आहे.

Read More »

आधी पाकिस्तानच्या जवानांना झोडपलं, आता पुन्हा झापलं, चीन-पाकिस्तानच्या दोस्तीत कुस्ती सुरुच

पाकिस्तानात सुरु असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प परिसरात चिनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवरुन चीनने पाकिस्तानला प्रचंड झापलं (China angry on Pakistan over poor security).

Read More »

चीनमध्ये जगातलं सर्वात मोठं सीसीटीव्हींचं जाळं, विस्तारवादी चिनी सरकारची जनतेच्या खासगी आयुष्यातही घुसखोरी

चीन स्वतःच्या जनतेच्या खासगी आयुष्यातही अहोरात्र घुसखोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे (China government interfere in people life).

Read More »

धुमकेतूवरील सोने लुटीसाठी अमेरिका-चीनमध्ये धुमश्चक्री, सोन्याची किंमत चक्रावून सोडणारी

अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं 2019 मध्ये सोन्याचा धुमकेतू शोधल्याचा दावा केला. नासाच्या दाव्यानुसार इथं मोठ्या प्रमाणात सोनं आहे (US-China dispute over gold comet).

Read More »

‘कोरोना’ला आळा घातल्याबद्दल अभिनंदन! किम जोंगचा जिनपिंग यांना व्यक्तीगत संदेश

कोरोना व्हायरसची साथ ही युद्धासारखी होती, मात्र तिला आळा घालण्यात चीन यशस्वी होत आहे, यासाठी किमने शी जिनपिंग यांचं कौतुक केलं (Kim Jong-un praises Xi Jinping over China coronavirus success)

Read More »