अभिनेता एजाज खान भायखळ्यातून वारिस पठाण यांच्याविरोधात रिंगणात बिग बॉसमध्ये झळकलेला एजाज खान अनेक वेळा वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने तुरुंगवारीचाही अनुभव गाठीशी घेतलेला आहे. शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप एजाजवर आहेत Read More »