सोलापूरचं महापौरपद भाजपने राखलं, श्रीकांचना यन्नम महापौरपदी, शिवसेनेचंही 1 मत भाजपला! सोलापूर महानगरपालिकेचं महापौरपद भाजपने राखलं आहे. भाजपच्या श्रीकांचना यन्नम (Srikanchana Yannam Solapur Mayor) या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. Read More »