
शिवसेनेचे मंत्रिपदाचे चार दावेदार पराभूत, भावना गवळी मंत्रिपदाच्या रेसमध्ये?
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपच्या उमेदवार भावना गवळी यांनी 1 लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष