Yavatmal Archives - Page 2 of 6 - TV9 Marathi

वंचितला सत्ता द्या, जीएसटीमध्ये सुधारणा करु : प्रकाश आंबेडकर

वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजेच जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत, वंचितला सत्ता द्या, त्यामध्ये आम्ही सुधारणा करु, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, असं प्रकाश आंबेडकर (GST Prakash Ambedkar) म्हणाले.

Read More »
Maharashtra Police Bharti 2019

पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात, कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

परीक्षा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केल्यानंतर महापोर्टलच्या माध्यमातून पहिल्यांदाच भरती होत आहे. मुंबईसाठी (Mumbai police recruitment 2019) सर्वाधिक 1076, तर त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक 720 जागांसाठी भरती होईल. अपेक्षित जागा नसल्याने अनेक जिल्ह्यातील उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

Read More »

17 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला, नागरिकांनी आरोपीला जागेवरच चोपलं

यवतमाळ येथे एका 17 वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी चाकू हल्ला केला. यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. या दोन हल्लेखोर तरुणांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, दुसरा हल्लेखोर अद्याप फरार आहे.

Read More »

किशोर तिवारींच्या उरफाट्या सल्ल्यांची गरज नाही : भाजप नेते अमोल ढोणे

यवतमाळ : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्रात भाजप कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच मतांची आघाडी मिळाली असून नेहमीच भाजप विरोधी कारस्थान करणाऱ्या किशोर तिवारींनी

Read More »