
मानवाचा वंशज ‘येती’च्या पाऊलखुणा दिसल्या, भारतीय सैन्याचा दावा
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पहिल्यांदाच हिममानवर ‘येती’च्या उपस्थितीचा दावा केलाय. सैन्याकडून याबाबतचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. बर्फामध्ये पाऊलखुणा असल्याचं या फोटोंमध्ये दिसतंय.