बीडच्या 61 वर्षीय पठ्ठ्याचा पाण्यातील योगा जरुर पाहा जागतिक योग दिनानिमित्त बीडच्या परळीत एका अवलियाने चक्क पाण्यावर तरंगत योगा केला. 61 वर्षीय अनिल मस्के यांनी पाण्यात योगाची विवध प्रात्यक्षिकं दाखवली. Read More »