कोकणात मुलांसाठी बापांच्या छातीचा कोट, राणे, तटकरे, कदमांचं राजकीय कसब पणाला! कोकणात तर तीन दिग्गज राजकीय नेत्यांनी आपल्या मुलासाठी छातीचा कोट करुन निवडणूक रिंगणात दंड थोपटले आहेत. Read More »
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या 4 आमदारांचं शक्तिप्रदर्शन शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या चार आमदारांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधला. Read More »