YSR Congress Archives - TV9 Marathi

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंसह अनेक नेते नजरकैदेत

आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि त्यांचा मुलगा लोकेश नाराला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

Read More »

लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेने हक्काने मागितलं, भाजपनेही हक्काने नाकारलं!

शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली आणि ही मागणी आम्ही हक्काने केली असल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं. पण भाजपनेही ही ही मागणी हक्काने नाकारल्याचं दिसतंय.

Read More »

शिवसेनेच्या तोंडाला पानं पुसणार, YSR काँग्रेसला लोकसभेचं उपाध्यक्षपद?

एनडीएमधील भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र पुन्हा एकदा दुय्यमत्वाचीच वागणूक मिळण्याची शक्यता आहे.

Read More »

वायएस जगनमोहन रेड्डींचा मेगाप्लॅन, आंध्रात पाच जातीचे पाच उपमुख्यमंत्री

“प्रत्येक आमदाराने आपले काम चोख करावं, प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे गांभिर्याने पाहावं. कारण सर्वांची नजर आपल्या कामगिरीकडे आहे.”

Read More »

आंध्र प्रदेशात सीबीआयसाठी दारं खुली, जगनमोहन रेड्डींचा निर्णय

8 नोव्हेंबर 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयवर आंध्र प्रदेशात येण्यासाठी निर्बंध घातले होते. सीबीआयच्या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून “general consent” दिली जाते. ही “general consent” चंद्राबाबूंनी काढून घेतली होती.

Read More »

जगनमोहन रेड्डी : वडिलांचं मुख्यमंत्री असताना निधन ते पुन्हा सत्तेवर विराजमान

विजयवाडा, आंध्र प्रदेश : वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसकडून अपमान

Read More »

आंध्रात एकहाती सत्ता, रेड्डींकडून शपथविधीचं पहिलं निमंत्रण मोदींना!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये वायएसआर क्राँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला. त्यानंतर वायएसआर क्राँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान

Read More »

दिल्लीतल्या तडजोडीत व्यस्त, चंद्राबाबूंचं मुख्यमंत्रीपदही गेलं, विधानसभेला दारुण पराभव

अमरावती : लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश विधानसभेचाही निकाल लागतोय. यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचा दारुण पराभव होत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, 175

Read More »

प्रचारात कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन महागात, महिला स्टार प्रचारकाची अंगठी चोरी

हैदराबादः आंध्रप्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होत आहे. त्यामुळे तेलुगू देसम पक्ष, काँग्रेस, वायएसआर काँग्रेस पक्ष (वायएसआरसीपी) यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराच्या कामाला लागले आहेत.

Read More »