
संघ व्यवस्थापनाने साथ दिली नाही, आणखी एक विश्वचषक खेळलो असतो : युवराज
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या काळात संघ व्यवस्थापनाने साथ दिली नाही, असा आरोप भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने (Indian Cricketer Yuvraj Singh) केला आहे.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या काळात संघ व्यवस्थापनाने साथ दिली नाही, असा आरोप भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने (Indian Cricketer Yuvraj Singh) केला आहे.
स्मिथला दुखापत झाली असतानाच आर्चरने त्याच्या जवळ जाण्याचंही सौजन्य न दाखवल्याने शोएब अख्तरने ट्विटरवरुन चीड व्यक्त केली. त्यावर युवराजने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे
13 ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस’ (International LeftHanders Day) म्हणून साजरा केला जातो. डावखुऱ्या लोकांची संख्या ही जगातील एकूण लोकसंख्येच्या केवळ 10 टक्के आहे. म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहने ग्लोबल टी 20 क्रिकेट स्पर्धेत 22 चेंडूंमध्ये 51 धावा ठोकल्या. त्याच्या या शानदार खेळीला तीन चौकार आणि पाच षटकारांचा साज होता
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता युवराज आता एका नोकरीच्या शोधत आहे. यासाठी त्याने एका कंपनीत मुलाखतही दिली असून याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवराज सिंह आता नवी इनिंग सुरु करणार आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयचं दार ठोठावलं आहे.
माध्यमांसमोर आपल्या निवृत्तीची घोषणा करताना युवराज भावूक झाला होता. निवृत्तीची घोषणा करताना त्याने चाहत्यांचेही आभार मानले. तसेच निवृत्तीनंतर काय करणार याचीही माहिती दिली.