zero movie Archives - TV9 Marathi

…म्हणून सध्या शाहरुख सिनेमांपासून दूर!

शाहरुख सध्या कुठलाही सिनेमा करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. शाहरुख सिनेमांपासून दूर का आहे, याचं कारण आता समोर आलं आहे. शाहरुखजवळ अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तरी त्याने अजून कुठलाही सिनेमा हाती घेतलेला नाही. कारण, सध्या त्याला त्याचा संपूर्ण वेळ त्याच्या मुलांबरोबर घालवायचा आहे, असं खुद्द किंग खानने सांगितले.

Read More »

शाहरुख-सलमान एकत्र, झीरोचं नवं गाणं रिलीज

मुंबई : शाहरुख खानचा नवा चित्रपट झीरोचं नवीन गाणं इश्कबाजी प्रदर्शित झालं आहे. चाहता वर्ग बऱ्याच दिवसांपासून या गाण्याची वाट पाहत होता, याचे कारणही खास आहे.

Read More »