
दारु पिऊन शिक्षक शेताच्या बांधावर निद्रावस्थेत, विद्यार्थी मात्र गुरुजींच्या प्रतिक्षेत
जिल्ह्यातील मद्यपी शिक्षकाने शाळेच्या वेळात शाळेजवळ असलेल्या शेताच्या बांधावर चक्क झोपून ‘कर्तव्य’ बजावल्याचं समोर आलं आहे (Alcoholic Teacher in ZPP school Chandrapur).