Airtel चा स्वस्त प्लॅन, 2 जीबी डेटा, फ्री कॉलिंग, 10 हजार चित्रपट

एअरटेलने आपल्या ग्राहकांना कमी किमतीत वेगवेगळे प्लॅन देत (Airtel new cheap recharge) असते. कंपनीच्या 150 रुपये रेंजवाल्या प्लॅनसारखे अनेक असे प्लॅन एअरटेलचे आहेत.

Airtel चा स्वस्त प्लॅन, 2 जीबी डेटा, फ्री कॉलिंग, 10 हजार चित्रपट

मुंबई : एअरटेल आपल्या ग्राहकांना कमी किमतीत वेगवेगळे प्लॅन देत (Airtel new cheap recharge) असतो. एअरटेलने 150 रुपये किमतीचे अनेक प्लॅन याआधीही लाँच केले आहेत. सध्या या किंमतीतील अनेक प्लॅनही आहेत. पण नव्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग दिली जात आहे. या प्लॅनची किंमत 149 रुपये आहे. तसेच यामध्ये दहा हजार चित्रपट फ्रीमध्ये पाहता (Airtel new cheap recharge) येणार आहे.

149 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये युजर्स कोणत्याही नेटवर्कसोबत अनलिमिटेड कॉलिंक करु शकतो. तसेच युजर्सला एकूण 2 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच यामध्ये एकूण 300 एसएमएस मिळत आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.

या नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत Hello Tunes ची सुविधा मिळणार आहे. त्यासोबत यामध्ये Unlimited Wynk Music आणि एअरटेल आणि Xtreme App चे बेनिफिट दिले जाणार आहे. एअरटेल Xtreme मध्ये 370 पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल, दहा हजारपेक्षा अधिक चित्रपट आणि टीव्ही शोचा समावेश आहे.

एअरटेलकडून ही खास सर्व्हिस बंद

एअरटेलने आपल्या ब्रॉटबँड प्लॅनसह तीन महिन्यांसाठी नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन बंद केले आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर याची माहिती दिली. पण एअरटेलकडून सध्या अमेझॉन प्राईमचे सब्सक्रिप्शन एक वर्षांसाठी दिले जात आहे. ज्याची किंमत 999 रुपये आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *