सावधान! गुगलने 85 अॅप हटवले, तुमच्या मोबाईलमधील अॅप चेक करा

मुंबई : गुगलकडून नुकतेच आपल्या प्ले स्टोअरमधून 85 अॅप हटवण्यात आले आहेत. हे अॅप आपल्या फोनमधील माहितीवर नजर ठेवत होते. गुगलने जरी हे अॅप हटवले असले, तरी कुणी फोनमध्ये डाऊनलोड केले असतील, तर तातडीने हे अॅप मोबाईलमधून हटवा. जे 85 अॅप गुगलकडून स्टोअरमधून हटवण्यात आले आहेत, त्यामध्ये व्हायरसही होता. तसेच हे अॅप मोबाईलवर फुल स्क्रीन जाहिरात […]

सावधान! गुगलने 85 अॅप हटवले, तुमच्या मोबाईलमधील अॅप चेक करा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : गुगलकडून नुकतेच आपल्या प्ले स्टोअरमधून 85 अॅप हटवण्यात आले आहेत. हे अॅप आपल्या फोनमधील माहितीवर नजर ठेवत होते. गुगलने जरी हे अॅप हटवले असले, तरी कुणी फोनमध्ये डाऊनलोड केले असतील, तर तातडीने हे अॅप मोबाईलमधून हटवा. जे 85 अॅप गुगलकडून स्टोअरमधून हटवण्यात आले आहेत, त्यामध्ये व्हायरसही होता. तसेच हे अॅप मोबाईलवर फुल स्क्रीन जाहिरात दाखवून, त्या माध्यमातून आपल्यावर नजर ठेवत होते. तुमच्या फोन अनलॉकिंगवर, तसेच मोबाईलमधील डेटावर नजर ठेवत होते.

हे अॅप आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतात. आपल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, खासगी फोटो, व्हिडीओ यासोबतच फाईल्स चोरल्या जाऊन सार्वजनिक लिकही केल्या जाऊ शकतात. यामुळे गुगलने सतर्कता म्हणून हे अॅप प्ले स्टोअरमधून हटवले आहेत.

90 लाख वेळा डाऊनलोडिंग

जपानची सायबर सिक्युरिटीनुसार हे अॅप आतापर्यंत 90 लाख वेळा डाऊनलोड केले आहेत. यामधील एकट्या ‘Easy UniversL Remote’ या अॅपला 50 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. या 85 अॅपमध्ये सर्वात जास्त डाऊनलोड होणारा हे एकमेव अॅप आहे.

अशा प्रकारे होते नुकसान

एकदा जर तुम्ही हे अॅप फोनमध्ये डाऊनलोड केलं आणि वापरायला सुरुवात केली, तर सुरुवातीला तुम्हाला पूर्ण स्क्रिनवर पॉप-अप जाहिरात दिसते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलचे बॅक बटण सारखे दाबत नाहीत, तोपर्यंत ही जाहिरात तुम्हाला दिसत राहते. मात्र यावेळी अनेक वेगवेगळ्या लिंक ओपन होतात. जेव्हा तुम्ही हे अॅप वापरायचं बंद करता, तेव्ह सुद्धा बॅकराऊंडला हे अॅप सुरु असतं आणि अर्ध्या अर्ध्या तासाला तुमच्या फोनमध्ये नोटिफिकेशन देत राहतं.

हटवलेल्या अॅपची संपूर्ण लिस्ट

  • TV Remote
  • SPORT TV
  • Offroad Extreme
  • Remote Control
  • Moto Racing
  • A/C Remote
  • Prado Parking Simulator 3D
  • TV WORLD
  • City Extremepolis 100
  • American Muscle Car
  • Idle Drift
  • Brasil TV
  • Nigeria TV
  • WORLD TV
  • Drift Car Racing Driving
  • BRASIL TV
  • Golden
  • Bus Driver
  • Trump Stickers
  • Love Stickers
  • TV EN ESPAÑOL
  • Christmas Stickers
  • Parking Game
  • TV EN ESPANOL
  • TV IN SPANISH
  • TV IN ENGLISH
  • Racing in Car 3D Game
  • Mustang Monster Truck Stunts
  • TDT España
  • Brasil TV
  • Challenge Car Stunts Game
  • Prado Car
  • UK TV
  • POLSKA TV
  • Universal TV Remote
  • Bus Simulator Pro
  • Photo Editor Collage 1
  • Canais de TV do Brasil
  • Prado Car 10
  • Spanish TV
  • Kisses
  • Prado Parking City
  • SPORT TV
  • Pirate Story
  • Extreme Trucks
  • TV SPANISH
  • Canada TV Channels 1
  • Prado Parking
  • 3D Racing
  • TV
  • USA TV 50,000
  • GA Player
  • Real Drone Simulator
  • Garage Door Remote
  • Racing Car 3D
  • TV
  • TV Colombia
  • Racing Car 3D Game
  • World Tv
  • FRANCE TV
  • Hearts
  • PORTUGAL TV
  • SPORT TV 1
  • SOUTH AFRICA TV
  • 3d Monster Truck
  • ITALIA TV
  • Vietnam TV
  • Movies Stickers
  • Police Chase
  • South Africa TV
  • TV of the World
  • WORLD TV
  • ESPAÑA TV
  • TV IN ENGLISH
  • TV World Channel
  • Televisão do Brasil
  • CHILE TV
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.