सावधान! गुगल क्रोम वापरताय? मग अपडेट न केल्यास हॅकिंगची भीती

तुम्ही गुगल क्रोमचा वापर करत असाल तर सावध राहा. गुगल क्रोममध्ये एक बग सापडला (Bugs in google chrome) आहे.

सावधान! गुगल क्रोम वापरताय? मग अपडेट न केल्यास हॅकिंगची भीती
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 2:45 PM

मुंबई : तुम्ही गुगल क्रोमचा वापर करत असाल तर सावध राहा. गुगल क्रोममध्ये एक बग सापडला (Bugs in google chrome) आहे. ज्यामुळे तुमच्या कम्प्युटर आणि मॅकवर त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हा बग तुमचे कम्प्युटर हॅक करु शकतो. त्यामुळे गुगलने तातडीने आपले गुगल क्रोममध्ये अपडेट (Bugs in google chrome) केले आहे.

गुगलने या बगपासून वाचण्यासाठी लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन लाँच केला आहे. गुगल क्रोमचा नवा स्टेबल व्हर्जन 80.0.3987.122 आहे. हा व्हर्जन विंडोज (windows), मॅक (MacOS) आणि Linux यूझर्ससाठी उपलब्ध आहे. हा क्रोम सर्वांनी वापरावा असेही गुगलकडून सांगितले जात आहे.

तुम्ही जर फ्री गुगल क्रोमचा वापर करत असाल तर लवकरच नवीन अपडेटेड गुगल इन्स्टॉल करा. गुगलने या बगला ट्रॅक केले असून यापासून सावध राहण्यासाठी युझर्सला धोका निर्माण होऊ नये म्हणून गुगल क्रोममध्ये अपडेट व्हर्जन लाँच केला.

क्रोम 80 मध्ये हाय लेव्हलचा बग मिळाला. त्यामुळे जावा स्क्रिप्ट हॅक होण्याची शक्यता आणि हॅकर्स कम्प्युटरमध्ये unrestricted रन करु शकतात, अशी माहिती मिळत आहे.

Linux किंवा macOS कसा अपडेट करायचा कम्प्युटर?

  • क्रोम ब्राऊझर अपडेट करण्यासाठी सर्वात पहिले Chrome Web browser वर जावा.
  • यानंतर यूझर्सने About Chrome जाऊन update to download आणि install ला Allow करावे लागेल.
  • वेब अॅक्सेससाठी सर्वाधिक यूजर्स क्रोमचा वापर करतात. तसेच हा करोडो यूझर्ससाठी धोका निर्माण करु शकतो.
Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.