फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम डाऊन, कारण अस्पष्ट

मुंबई : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप या फेसबुकच्या तीन जायंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सना अडथळे येत असून, तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचे म्हटले जाते आहे. ट्विटरवर #FacebookDown आणि #Instagramdown असे हॅशटॅगही जगभरात ट्रेण्ड होत आहेत. फेसबुक संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून डाऊन असल्याचे डाऊन डिटेक्टर डॉट कॉम या संकेतस्थळाने म्हटलं आहे. युरोप, साऊथ-एशिया आणि नॉर्थ अमेरिका या भागात फेसबुक […]

फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम डाऊन, कारण अस्पष्ट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप या फेसबुकच्या तीन जायंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सना अडथळे येत असून, तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचे म्हटले जाते आहे. ट्विटरवर #FacebookDown आणि #Instagramdown असे हॅशटॅगही जगभरात ट्रेण्ड होत आहेत.

फेसबुक संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून डाऊन असल्याचे डाऊन डिटेक्टर डॉट कॉम या संकेतस्थळाने म्हटलं आहे. युरोप, साऊथ-एशिया आणि नॉर्थ अमेरिका या भागात फेसबुक डाऊन आहे.

फेसबुकवर जगभरातील मोठा वर्ग अॅक्टिव्ह असतो. अनेकांच्या पोस्ट शेअर होत नाहीत, तर काहींचे फोटो, व्हिडीओ अपलोड होत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला आपल्या अॅपमध्ये काही अडथळा आहे का, असे अनेकांना वाटत होते. मात्र, ट्विटरवर फेसबुक डाऊन असल्याचे हॅशटॅग ट्रेण्ड झाले. त्यामुळे हे तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचे लक्षात आले.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप डाऊन असल्याने ट्विटरवर अनेक विनोदही शेअर केले जात आहेत. त्यापैकी काही निवडक विनोद :

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.