ख्रिसमस निमित्त ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 15 हजारांची सूट

मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्ष जवळ येताच प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाचं गिफ्ट देते. यंदाही Huawei या स्मार्टफोन कंपनीने स्मार्टफोनवर दमदार अशी डिस्काउंट ऑफर देत ग्राहकांना आकर्षित करत आहे. कंपनीने तब्बल 15 हजारांची सूट स्मार्टफोनवर दिली आहे. यामध्ये Huawei P20 pro, P20 Lite, Nova 3i स्मार्टफोनचा समावेश आहे. त्यासोबतच कंपनीने नो कॉस्ट ईएमआय, […]

ख्रिसमस निमित्त 'या' स्मार्टफोनवर तब्बल 15 हजारांची सूट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्ष जवळ येताच प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाचं गिफ्ट देते. यंदाही Huawei या स्मार्टफोन कंपनीने स्मार्टफोनवर दमदार अशी डिस्काउंट ऑफर देत ग्राहकांना आकर्षित करत आहे. कंपनीने तब्बल 15 हजारांची सूट स्मार्टफोनवर दिली आहे. यामध्ये Huawei P20 pro, P20 Lite, Nova 3i स्मार्टफोनचा समावेश आहे. त्यासोबतच कंपनीने नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज डील्स आणि कॅशबॅक ऑफरही दिली आहे.

हॉलीडेच्या निमित्ताने या सेलचे आयोजन करण्यात आलं असून 21 डिसेंबरला सुरु झालेला हा सेल 2 जानेवारी 2019 पर्यंत असणार आहे. हा सेल फक्त अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या सेलच्या दरम्यान एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना सर्व ईएमआय ट्रँजेक्शनवर अनुक्रमे 10 टक्के आणि 5 टक्के इस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. जास्तीत जास्त 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. तेसच ब्लॅक आणि पर्पल रंगाच्या Huawei Nova 3i या स्मार्टफोनवर कंपनीने तब्बल 7,009 रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. या डिस्काउंटनंतर तुम्हाला 16 हजार 990 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करता येणार आहे. सोबतच तीन महिन्यापर्यंत नो-कॉस्ट ईएमआयची सुविधाही मिळणार आहे.

39 हजार 999 रुपयांचा Nova 3 स्मार्टफोन ग्राहकांना दहा हजारांच्या डिस्काउंटनंतर 29 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे आणि तीन महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही दिला जाणार आहे. Huawei P20 Lite च्या मिडनाईट ब्लॅक आणि ब्लू एडिशन स्मार्टफोन आठ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर 14 हजार 999 रुपयांना खरेदी करु शकतात. इथेही ग्राहकांना तीन महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआय पर्याय दिला आहे. Huawei P20 Pro च्या ब्लू एडिशनला ग्राहक 15 हजारच्या डिस्काउंटनंतर 54 हजार 999 रुपयांत खरेदी करु शकतात. त्यासोबतच सहा मिहीन्यांपर्यंत नो कॉस्ट इमआयचा पर्याय दिला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.