नोकियाच्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत कपात

जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याचा विचार करत आहे, तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे. कारण नोकियाने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात (Nokia budget smartphone price deduct) केली आहे.

नोकियाच्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत कपात
Follow us
| Updated on: Oct 11, 2019 | 8:30 PM

मुंबई : जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याचा विचार करत आहे, तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे. कारण नोकियाने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात (Nokia budget smartphone price deduct) केली आहे. कंपनीने नोकिया 2.2 आणि नोकिया 3.2 स्मार्टफोनच्या किंमतीत एक हजार रुपयांनी कपात (Nokia budget smartphone price deduct) केली आहे. किंमतीत कपात केल्यानंतर आत हे फोन अनुक्रमे 6 हजार 599 रुपये आणि 7 हजार 499 रुपयांमध्ये मिळत आहेत.

यापूर्वी नोकिया 2.2 ची किंमत 7 हजार 699 आणि 3.2 ची किंमत 7 हजार 999 रुपये होती. कंपनीने 3.2 च्या किंमतीत 500 रुपयांची कपात केली आहे आणि 2.2 च्या किंमतीत 1 हजार 100 रुपयांची कपात केली आहे. कंपनीने नोकिया 2.2 जूनमध्ये लाँच केला होता, तर नोकिया 3.2 मे मध्ये लाँच केला होता.

किंमतीत कपात झाल्यानंतर 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोअरेजचा नोकिया 2.2 स्मार्टफोन 6 हजार 599 मध्ये खरेदी करु शकता. तसेच 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोअरेज व्हेरिअंट 7 हजार 599 रुपयांमध्ये मिळत आहे. या नवीन किंमती फ्लिपकार्ट आणि नोकियाच्या वेबसाईटवर दिसत आहेत. पण कंपनीकडून अजून किंमतीच्या कपातीबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

नोकिया 2.2 वर आपल्याला 2 हजार 200 रुपयांची कॅशबॅक ऑफर आणि जिओ सब्सक्रायबर्सला 100 जीबी अॅडिशनल डेटा मिळत आहे. तर 3.2 वर 2 हजार 500 रुपयांची सूट मिळत आहे. या ऑफर्सबद्दलची माहिती तुम्हाला नोकियाच्या वेबसाईटवर मिळेल. तसेच हे दोन्ही फोन ब्लॅक आणि स्टील रंगता उपलब्ध आहेत.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.