तरुणीने कार ऑटो पायलट मोडवर टाकली, बॉयफ्रेंडसोबत पॉर्न व्हिडीओ शूट केला

लॉस एंजलिस : सोशल मीडियावर सध्या एका पॉर्न व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. एका तरुणीने चक्क चालत्या कारमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. टेस्ला कंपनीच्या गाडीमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शारीरिक संबंधादरम्यान या तरुणाने ही गाडी ऑटो पायलट मोडवर ठेवली होती. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल …

तरुणीने कार ऑटो पायलट मोडवर टाकली, बॉयफ्रेंडसोबत पॉर्न व्हिडीओ शूट केला

लॉस एंजलिस : सोशल मीडियावर सध्या एका पॉर्न व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. एका तरुणीने चक्क चालत्या कारमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. टेस्ला कंपनीच्या गाडीमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शारीरिक संबंधादरम्यान या तरुणाने ही गाडी ऑटो पायलट मोडवर ठेवली होती. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

ऑटोमेटिक गाड्या म्हणजे चालकविरहीत गाड्या. सध्या परदेशात या गाड्यांची प्रचंड क्रेझ आहे. गाडी चालवण्यासाठी कोणलाही चालकावर अवलंबून राहू नये यासाठी अशाप्रकारच्या गाड्या तयार करण्यात आल्या आहे. पण लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एक प्रेमी युगुलाने टेस्ला मॉडेल एक्स या ऑटोमेटिक कारला ऑटोमेटिक मोडवर टाकले आणि नंतर शारीरिक संबंध ठेवला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ टेस्ला कंपनीनेच प्रसिद्ध केला आहे.

टेस्ला कंपनीचे सीईओ टेलर जॅक्सन उर्फ टेस्ला टेलर (19) यांनी तो व्हिडीओ शूट केल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओमध्ये आजूबाजूने अनेक गाड्या ये-जा करताना दिसत आहे. त्यातच या तरुणीला चालत्या कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत व्हिडीओ शूट करण्याची इच्छा होते. त्यानंतर ती तिच्या बॉयफ्रेंडला गाडी ऑटोमेटिक मोडवर टाकायला सांगते आणि तिची शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा पूर्ण करुन घेते. यानंतर त्या तरुणीने म्हटले, ”टेस्ला कंपनीने माझी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे या गाडीचे धन्यवाद”.

टेस्ला कारचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कारला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या कारची किंमत 51 ते 80 लाख रुपये आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *