बांधकाम साईटवर मदत करणाऱ्या रोबोचा व्हीडीओ व्हायरल

अंतराळापासून ते अवघड शस्त्रक्रिया करण्यापर्यंत रोबोट वापरले जात आहेत. मानवी भावनांना प्रतिसाद देणारे रोबोट तयार केले आहेत. असे असताना बोस्टन डायनामिकने आपला नवा कन्स्ट्रक्शन साईटवर मदत करणारा रोबोट तयार केला आहे.

बांधकाम साईटवर मदत करणाऱ्या रोबोचा व्हीडीओ व्हायरल
atlas (1)Image Credit source: atlas (1)
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 8:57 AM

मुंबई : मानवाने यंत्रमानवाद्वारे आपली अनेक अवघड कामे सोपे करण्याचे संशोधन सुरूच ठेवले आहे. अवघड शस्त्रक्रियापासून ते आग विझवण्याची कामे मानव आता रोबोटद्वारे करीत आहे. अशात ‘बोस्टन डायनामिक’ टीमने बांधकाम साइटवर काम करताना मदत करणारा नवा प्रोटोटाईप रोबोट बनविला आहे. हा रोबोट आपल्या बांधकाम साईटवर मदत करताना उपयोगी पडू शकतो असा दावा कंपनीने केला आहे. या नव्या एटलास रोबोटचा प्रोटोटाईप कृत्रिम बांधकाम साईटवर काम करताना व्हीडीओ कंपनीने शेअर केला आहे. त्यास खूपच लाईक केले जात आहे.

अंतराळापासून ते अवघड शस्त्रक्रिया करण्यापर्यंत रोबोट वापरले जात आहेत. मानवी भावनांना ओळखून प्रतिसाद देणारे इमोशनल रोबोट तयार करण्यात आले आहेत. असे असताना बोस्टन डायनामिकने आपला नवा कन्स्ट्रक्शन साईटवर मदत करणारा रोबोट तयार केला आहे. या रोबोटचे नाव एटलास असे आहे. या नव्या एटलास रोबोटचा प्रोटोटाईप कृत्रिम बांधकाम साईटवर काम करताना व्हीडीओ कंपनीने शेअर केला आहे.

बोस्टन डायनामिक कंपनीने शेअर केलेल्या या व्हीडीओत हा एटलास नावाचा रोबोट फळ्या उचलताना आणि मदत करताना व्हीडीओमध्ये दिसत आहे.  परंतू नवा एटलास रोबोट इंजिनिअरला टुल बॉक्स उटलून देताना दिसत आहे. फळ्या उचलून देण्याची कामे करीत असून त्याच्या व्हीडीओ कंपनीने समाजमाध्यमावर शेअर केला आहे. तो हवेत जंप करून कोलांटी उडी मारताना दिसत आहे. या व्हीडीओला जबरदस्त लाइक मिळत आहे.

बोस्टन डायनामिक कंपनीने शेअर केलेला व्हीडीओ पाहा.

बोस्टन डायनामिक कंपनीचा ‘स्पॉट’ नावाचा रोबो हा कुत्र्याप्रमाणे चार पायांचा असून तो देखरेख व सर्व्हेलन्स करण्यासाठी वापरला जातो. ‘स्ट्रेच’ नावाचा रोबोट एक व्हील मशिन असून तिला असलेल्या हेव्ही रोबो आर्म्सद्वारे तो वेअरहाऊसमध्ये बॉक्सेस किंवा साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठीकाणी उचलून ठेवण्यासारखी कामे करतो.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.