13MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 7299 रुपये किंमतीसह ढासू स्मार्टफोन बाजारात

ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड टेक्नोने (Tecno) भारतीय युजर्ससाठी खास किंमतीत अपग्रेड केलेला ‘स्पार्क गो 2021 स्मार्टफोन’ (Tecno Spark Go 2021) नुकताच लाँच केला आहे.

13MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 7299 रुपये किंमतीसह ढासू स्मार्टफोन बाजारात
Tecno Spark Go 2021
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 11:36 PM

मुंबई : ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड टेक्नोने (Tecno) भारतीय युजर्ससाठी खास किंमतीत अपग्रेड केलेला ‘स्पार्क गो 2021 स्मार्टफोन’ (Tecno Spark Go 2021) नुकताच लाँच केला आहे. 7,299 रुपये किंमतीत स्पार्क गो 2021 सादर केला आहे. यामध्ये 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. हा फोन तीन कलर व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध होईल, ज्यात होरायझन ऑरेंज, मालदीव ब्लू आणि गॅलेक्सी ब्लू या रंगांचा समावेश आहे. अमेझॉनवर कालपासून (8 जुलै) मर्यादित स्टॉकसह 7,299 रुपयांच्या विशेष लाँच किंमतीवर हा फोन उपलब्ध झाला आहे. (Tecno affordable smartphone Spark Go 2021 sale live on amazon, know price, features)

ट्रांशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजित तालपात्रा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, टेक्नोची 1 कोटी आनंदी ग्राहकांची उपलब्धता हा देशातील आमच्या लोकप्रियतेचा दाखला आहे. ते म्हणाले, आम्हाला माहित आहे की, आम्ही योग्य उत्पादने उपलब्ध करुन दिली आहेत आणि योग्य मागणीची पूर्तता केली आहे.

फोनमधील खास फीचर्स

स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी + डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला असून बॉडी टू स्क्रीन रेश्यो 89.7 टक्के, 480 निट्स ब्राइटनेस, 720 * 1600 रेजोल्यूशन आणि 20 : 9 अॅस्पेक्ट रेश्यो उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये एक शानदार डिझाइन, ग्लॉसी फिनिश आणि 2.5 डी ग्लास देण्यात आला आहे, जो स्मार्टफोनला प्रीमियम लूक देतो. फोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा AI ड्युअल रीअर कॅमेरा देण्यात आला आहे. एचडीआर, नाइट पोर्ट्रेट, बॅकलाइट पोर्ट्रेट आणि एआय-पावर्ड बॅकग्राउंड बोकेह इफेक्टसारखे 18 एआय ऑटो सीन डिटेक्शन मोड आहेत. यामध्ये एफ 2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा एआय फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Vivo चा भारतीय बाजारात स्मार्टफोन लाँचिंगचा धडाका, किंमती आणि फीचर्स लीक

फेसबुक, ट्विटर आणि गुगलने या देशाला दिली धमकी; जाणून घ्या कारण

PHOTO | 58 लाख वेळा डाउनलोड केलेले हे अॅप्स काही मिनिटांतच उडवत होते फेसबुकचा सर्व डेटा, गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले

(Tecno affordable smartphone Spark Go 2021 sale live on amazon, know price, features)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.