Video | जवळ येताच कुत्र्याच्या पिल्लाला माशांनी केलं किस, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच खास आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याला माशांनी किस केलं आहे. पाण्यातील मासे कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळत आहेत.

Video | जवळ येताच कुत्र्याच्या पिल्लाला माशांनी केलं किस, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
puppy fish viral video
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 7:35 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण त्यांच्या प्रेमात पडतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच खास आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याला माशांनी किस केलं आहे. पाण्यातील मासे कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळत आहेत. (fish kissing small puppy video went viral on social media)

व्हिडीओमध्ये दिसणारे मासे किंचितही घाबरत नाहीयेत

पाण्यातील मासे हे चांगल्याच भित्रे असतात. थोडाजरी धोका किंवा असुरक्षितता वाटली तर ते थेट पळ काढतात. मात्र, सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा वेगळाच आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारे मासे किंचितही घाबरत नाहीयेत. हे मासे ज्या पाण्यात पोहत आहेत, त्यामध्ये एक कुत्रा उभा राहिला आहे.

मासे जवळ आल्यानंतर कुत्रासुद्धा विचलित होत नाहीये

पाण्यात उभा राहिलेला कुत्रासुद्धा माशांसोबत खेळत आहे. कुत्रा पाण्यातील माशांकडे त्याचं तोंड करतो आहे. तर एक एक मासा कुत्र्याजवळ येत त्याला किस करत आहे. हा सर्व प्रसंग पाहण्यासारखा आहे. व्हिडीओमध्ये मासे जवळ आल्यानंतर कुत्रासुद्धा विचलित होत नाहीये. तर माशासुद्धा कुत्र्याला पाहून घाबरत नाहीयेत. हे दृश्य पाहण्यासारखे आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हा फारच छान व्हिडीओ असल्याचे म्हटलेय. तर दुसऱ्या एक नेटकऱ्याने माशा कुत्र्याला किस करत असल्यासारखे वाटत आहे, अशी मार्मिक कमेंट केली आहे. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ ट्विटवर Buitengebieden या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

‘ओsss शेठ’ नादच केलाय थेट, महाराष्ट्राचं नवं सुपरहिट गाणं ऐकलंत का? राज ठाकरेंच्या हस्तेही सत्कार

Video | लाल साडीत महिलेच्या कोलांट उड्या, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Video | मैदानात उतरण्यापूर्वी कोचने खेळाडूच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ एकदा पाहाच

(fish kissing small puppy video went viral on social media)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.