केरळमध्ये रस्त्यावर साठलेल्या पाण्यानेच तरुणाने केली अंघोळ ; रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी युवकाचे अनोखे आंदोलन , व्हिडीओ व्हायरल

महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे हा प्रश्न अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी वेगळ्या मार्गाने आंदोलन करण्याचा विचार केला. आम्ही आंदोलन करत असताना आमदार तिथून जात होते.

केरळमध्ये रस्त्यावर साठलेल्या पाण्यानेच तरुणाने केली अंघोळ ; रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी युवकाचे अनोखे आंदोलन , व्हिडीओ व्हायरल
young man bathed in street waterImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 1:20 PM

पावसामुळे सर्वत्रच खड्डे पडलेले पाहायला मिळतात. मात्र केरळमध्ये(keral) रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल झाला आहे. मलप्पुरममध्ये एका व्यक्तीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये (pothole)साठलेल्या पाण्यात अंघोळ केली आहे. एवढंच नव्हेत तर तिथेच त्याने योगासने करत आमदारांचा निषेध केला आहे. आंदोलन करणाऱ्या युवकाने चक्क आमदारासमोर हे सर्व करत प्रशासन व राजकीय नेत्यांचा निषेध केला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमक काय झाल?

सोशल मीडिया साईट असलेल्या ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यानमध्ये साठलेल्या पाण्यात तरुण आंघोळ करताना दिसून येत आहे. तसेच योगासने करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आमदार समोर त्या तरुणाने हे कृत्य केले आहे. तरुणाच्या या कृत्यानंतर आकडा आमदाराने तरुणाच्यासोबत संवादही साधला आहे. या तरुणाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे हा प्रश्न अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी वेगळ्या मार्गाने आंदोलन करण्याचा विचार केला. आम्ही आंदोलन करत असताना आमदार तिथून जात होते आणि आम्ही त्यांच्याशी बोललो.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर ट्रेण्डिंग

रस्त्यांवरील खड्डे बुझवण्यासाठी तरुणाने केले हे अनोखे आंदोलन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. अनेकी युझर्सनी त्याचा हा व्हिडीओ री ट्विट केला आहे. तसेच आंदोलनकर्त्या तरुणाला पाठींबा दिला आहे.युझर्सनी प्रशासनावरही टीका केली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.