Lonavala : मुंबई-पुण्यापासून जवळ आहे हे ठिकाण, पावसाळ्यात या ठिकाणी देऊ शकता भेट

पावसाळा सुरु झाला की फिरण्यासाठी पर्यटक बाहेर पडतात. पावसाळ्यात निसर्ग हिरवा गार झालेला असतो. त्यामुळे सुंदर दृष्य पाहण्यासाठी आपण घराच्या बाहेर पडतो. जिथे आपण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत एक छान वेळ घालवू शकतो. कोणती आहे ती जागा जाणून घ्या.

Lonavala : मुंबई-पुण्यापासून जवळ आहे हे ठिकाण, पावसाळ्यात या ठिकाणी देऊ शकता भेट
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 8:50 PM

Lonavala tourist Place : पावसाळा सुरु झाला की, पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी बाहेर पडतात. रविवारी सुट्टी असल्याने पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. असंच एक हिल स्टेशनला आहे जे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. मुंबई आणि पुणे दोन्ही शहरापासून जवळ असलेलं हे ठिकाण एक ठिकाण आहे ज्याला भेट देणं तुमच्यासाठी संस्मरणीय ठरू शकते. जर तुम्हाला कुटुंबासोबत छान वेळ घालवायचा असेल आणि कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रातील लोणावळा हे एक उत्तम पर्यटन स्थळ ठरू शकते.

लोणावळा निसर्गसौंदर्याने भरलेले असं ठिकाण आहे. दऱ्या आणि तलाव तुमच्या हृदयाला शांती देतील. पावसात या ठिकाणचे सौंदर्य आणखीच वाढते. जाणून घेऊया लोणावळ्यातील 4 प्रेक्षणीय ठिकाण जेथे तुम्ही भेट देऊ शकतात.

लोणावळ्यात भेट देण्यासारखी 4 ठिकाणे

कार्ला लेणी : ऐतिहासिक कार्ला लेणी महाराष्ट्रातील लोणावळ्यापासून 11 किलोमीटर अंतरावर आहेत. मावळ तालुक्यात स्थित प्राचीन बौद्ध लेण्यांचे संकुल आहे. कार्ला लेणी हे बौद्ध धर्माच्या इतिहास आणि संस्कृतीसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. भारतीय रॉक-कट आर्किटेक्चरचे उत्कृष्ट उदाहरण देखील आहेत. या लेण्यांना 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले होते.

राजगड किल्ला: रायगड किल्ला लोणवळ्यापासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर आहे. 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होता. रायगड किल्ला रायगड टेकडीच्या माथ्यावर आहे. जे समुद्रसपाटीपासून अंदाजे 800 मीटर उंच आहे. किल्ल्याचे बांधकाम 1645 मध्ये सुरू झाले आणि 1656 मध्ये पूर्ण झाले. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातील सर्वात महत्वाचा किल्ला मानला जातो.

लोणावळा तलाव : लोणावळा तलाव हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. ब्रिटिश राजवटीत 1942 मध्ये या तलावाचे बांधकाम करण्यात आले होते. याचा उपयोग सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी पाण्याचा स्त्रोत म्हणून केला जातो. हा तलाव 11 किलोमीटर लांब आणि 3 किलोमीटर रुंद आहे. त्याची कमाल खोली 60 मीटर आहे.

पावसाळ्यात स्वर्गात आल्याचा अनुभव, मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ आहे हे ठिकाण

ड्यूक नोज: ड्यूक नोज हे लोणावळ्यातील एक प्रसिद्ध खडक आहे. हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा एक भाग आहे आणि खडकाच्या नाकासारख्या आकारासाठी ओळखला जातो. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा खडक समुद्रसपाटीपासून अंदाजे 1,230 मीटर उंच आहे. त्याच्या शिखरावर जाण्यासाठी एक छोटासा ट्रेक करावा लागतो.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.