Viral Photo: एवढुसं ते पोर, बादलीभर दूध गटकन पितंय! लोकं म्हणाले, “गोल्ड मेडलची तयारी चालू आहे”

जी आजीच्या हातात ठेवलेल्या बादलीतून दूध पिताना दिसत आहे. हे चित्र अगदी जुनं असलं, तरी आजच्या परिस्थितीत ते अगदी तंतोतंत बसतं. हे चित्र पाहून असे वाटते की जणू एखादा पैलवान दंगलला जाण्याच्या तयारीत आहे आणि त्याची नजर फक्त सुवर्णपदकावर आहे.

Viral Photo: एवढुसं ते पोर, बादलीभर दूध गटकन पितंय! लोकं म्हणाले, गोल्ड मेडलची तयारी चालू आहे
Viral Photo Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 2:10 PM

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा (Sports) स्पर्धा 2022 ची सांगता झाली आहे. भारतीय खेळाडूंनी यावेळी पदकांचा वर्षाव केला. ज्या खेळांची कोणालाही अपेक्षा नव्हती, त्या खेळांतही त्याने पदकं मिळवली. भारताने 22 सुवर्ण, 15 रौप्य आणि23 ब्राँझ अशी एकूण 61 पदकांची कमाई केली आणि पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. देशवासियांमध्ये आनंदाची (happy) लाट आहे. लोक आपल्या स्टाईलमध्ये (style) ते साजरे करत आहेत. आपण पदकवीर आहोत आणि गोल्ड मेडलची तयारी चालू आहे, असं म्हणत लोक मुलांचे फोटो शेअर करत आहेत.

 जणू एखादा पैलवान दंगलला जाण्याच्या तयारीत

नेटकऱ्यांचं लक्ष लागलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आनंदातला एक फोटोही आयएएस अवनीश शरणनं शेअर केला आहे. फोटोमध्ये एक महिला आपल्या मुलाला पकडून ठेवलेली दिसत आहे, जी आजीच्या हातात ठेवलेल्या बादलीतून दूध पिताना दिसत आहे. हे चित्र अगदी जुनं असलं, तरी आजच्या परिस्थितीत ते अगदी तंतोतंत बसतं. हे चित्र पाहून असे वाटते की जणू एखादा पैलवान दंगलला जाण्याच्या तयारीत आहे आणि त्याची नजर फक्त सुवर्णपदकावर आहे. हा फोटो सोशल मीडियावर येताच लोकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा भडिमार सुरू केला.

लोक बादलीतून दूध पिणाऱ्या मुलाला पदकवीर म्हणतात

काही तासांपूर्वी या मुलाचा बादलीतील दूध पितानाचा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. 26 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर जवळपास दीड हजार लोकांनी रिट्विट केलं आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील रहिवासी विनय सिंह यांनी गायीच्या उदरातून दूध पित असलेल्या एका मुलीचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “हे केवळ आपल्या देशातच शक्य आहे.” सध्या नेमबाजी या खेळाचा या स्पर्धेत समावेश नव्हता, अन्यथा पदकतालिकेत भारतीय ध्वज तिसऱ्या क्रमांकावर दिसला असता.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.