AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: भर रस्त्यावर टॉवेल गुंडाळून आली अन्… गर्दीत उभं राहून जे केलं लोक पाहातच राहिले, नेटकरी झाले हैराण

Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी केवळ टॉवेल गुंडाळून भर रस्त्यावर गर्दीत फिरताना दिसत आहे. तिचा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

Video: भर रस्त्यावर टॉवेल गुंडाळून आली अन्... गर्दीत उभं राहून जे केलं लोक पाहातच राहिले, नेटकरी झाले हैराण
Viral VideoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 09, 2026 | 12:55 PM
Share

सध्या सोशल मीडियाचे जग आहे. कधी काय व्हायरल होईल आणि कोण रातोरात स्टार होईल हे देखील सांगता येत नाही. अनेकजण रिल्स बनवण्यासाठी सर्व मर्यादा देखील ओलांडताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका भारतीय तरुणीने जे काही केले ते पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. व्हायरल होणारा व्हिडीओ नेमका कुठला आहे? ती तरुणी कोण आहे? जाणून घ्या सविस्तर…

नेमकं काय घडलं?

एक भारतीय तरुणी व्हिएतनामला फिरायला गेली होती. तिने तेथे फिरतानाचे अनेक व्हिडीओ शूट केले आहेत. दरम्यान, एका गर्दीने भरलेल्या नाइट मार्केटमध्ये शूट केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण या तरुणीने या मार्केटमध्ये केवळ पांढऱ्या रंगाचा टॉवेल गुंडाळू रिल शूट केले आहे. वढंच नाही, तर मुलीने भर बाजारातच बॉलीवुड चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चे सुपरहिट गाणे ‘मेरे ख्वाबों में जो आए’ वर डान्स सुरू केला.

व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसतंय की, मार्केटमध्ये खूप गर्दी आहे आणि रस्त्याच्या मध्यभागी फक्त पांढरा टॉवेल गुंडाळलेली एक भारतीय मुलगी नाचत आहे. तिथे उपस्थित स्थानिक लोक आणि परदेशी पर्यटक मुलीला या अवस्थेत पाहून थक्क झाले. काही जण आश्चर्याने तिच्याकडे एकटक बघत राहिले, तर काहींनी हे विचित्र दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद केले.

नेटकरी संतापले़

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हुतेक लोकांचं म्हणणं आहे की, काही लाइक्स आणि व्ह्यूजच्या नादात काही लोक देशाची इज्जत काढतात. कमेंट बॉक्समध्ये लोक नाराजी व्यक्त करत आहेत. एक युजरने प्रश्न केला, परदेशात जाऊन काही लोक आपली संस्कृती आणि मर्यादा का विसरतात? केवळ व्हायरल होणं हेच सर्व काही आहे का? दुसऱ्याने म्हटले, अशा कृत्यांमुळे जगभरात देशाची बदनामी होते. मात्र, काही लोक मुलीच्या बाजूने बोलत आहेत. त्यांचं मत आहे की, ही तिची वैयक्तिक स्वातंत्र्याची बाब आहे आणि कोणीही बॉडी शेमिंग करू नये. पण अशा लोकांची संख्या कमी आहे.

Follow Us
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
Maratha Reservation | सरकारच्या आश्वासनांचा भंग? विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....