PHOTO | Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना;10 हजारांची गुंतवणूक, 16 लाखांचे रिटर्न!

कमी जोखमीत अधिक परतावा देणाऱ्या योजनांच्या शोधात अनेक गुंतवणुकदार असतात. तुम्ही देखील अशाचप्रकारच्या गुंतवणूक योजनेच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसची एक स्कीम तुमच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकेल. आवर्ती ठेव योजना (रिकरिंग डिपॉझिट स्कीम) योजनेचे नाव आहे.

1/4
गुंतवणुकीच्या विविध पर्यायातून कमी वेळेत अधिक रिटर्न प्राप्त होतात. भारतात सर्वाधिक बँक एफडी, पोस्ट ऑफिस किंवा एलआयसीच्या विविध स्कीम यामध्ये गुंतवणुकीचा कल दिसून येतो. भारतातील गुंतवणुकीत मध्यम वर्गीय लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कमी जोखमीत अधिक परतावा देणाऱ्या योजनांच्या शोधात अनेक गुंतवणुकदार असतात. तुम्ही देखील अशाचप्रकारच्या गुंतवणूक योजनेच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसची एक स्कीम तुमच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकेल. आवर्ती ठेव योजना (रिकरिंग डिपॉझिट स्कीम) योजनेचे नाव आहे. या योजनेत गुंतवणुकीसाठी एकाधिक पर्याय उपलब्ध आहेत.

2/4
गुंतवणूक हजारात, रिटर्न लाखात; शेअर फसवणुकीचा ‘सोशल’ पॅटर्न!

3/4
कर्ज
कर्ज
4/4
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला नियमित स्वरुपात पैसे जमा करावे लागतात. तुम्ही कमीत कमी पैशापासून गुंतवणुकीस सुरुवात करू शकतात. रिकरिंग डिपॉझिट स्कीम साठी गुंतवणुकीची निश्चित स्वरुपात मर्यादा नाही. व्याजदराची गणना चक्रवाढ पद्धतीने केली जाते. तिमाही अखेर व्याज मुख्य रकमेत जमा केले जाते. तुमचा कधी एखाद्या महिन्यात तुमचा हफ्ता चुकल्यास त्या महिन्यासाठी 1 टक्के दंडात्मक शुल्क अदा करावे लागेल. तसेच सलग 4 वेळा हफ्ता भरणे चुकल्यास खाते कायमस्वरुपी बंद केले जाते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI