36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jillhe 50 News | 8.30 AM | 1 October 2022 -TV9

चंद्रपुरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पूर्णपणे निर्बंधमुक्त पर्यतनाला खूला करण्यात आला आहे.

36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jillhe 50 News | 8.30 AM | 1 October 2022 -TV9
| Updated on: Oct 01, 2022 | 10:00 AM

मनसे प्रमुख राज ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. ते आज साईंचे दर्शन घेणार आहे. तसेच ते शिर्डीतील पदाधिकारी यांची भेट घेत चर्चा देखिल करणार आहेत. तर पु्ण्यात वाहतूकीसाठी अडचण ठरणारा चांदणी चौकातील पूल आज मध्य रात्री पाडण्यात येणार आहे. यानंतर आठ दिवसात वाहतूक सुरळीत करण्याच्या सुचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. मुंबई लोकलवर उद्या मेगा ब्लॉक असेल. तिन्ही लाईनवर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. तर चंद्रपुरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पूर्णपणे निर्बंधमुक्त पर्यतनाला खूला करण्यात आला आहे. तर मुंबई विद्यापीठातील आयडॉल प्रवेशासाठी 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आता पर्यंत 35 हजार विद्यार्थ्यांनी आयडॉलसाठी प्रवेश घेतला आहे.

 

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.