Breaking News
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | “राणेंना धक्का देणारा अजून जन्मला नाही, जन्मणारही नाही” : नितेश राणे

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Latest News and Updates: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला

x

mhaisal Gram Panchayat Election Results 2021 : मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, जयंत पाटलांचे सगळेच हरले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. (Mhaisal Gram Panchayat Jayant Patil)