Breaking News
सातारा-पंढरपूर एसटी बसवर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं खळबळ

पंढरपूरः सातारा-पंढरपूर एसटी बसवर अज्ञात हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं खळबळ उडालीय. माळशिरसजवळील पिलीव घाटात सातारा-पंढरपूर एसटीवर पहिल्यांदा दगडफेक करण्यात आली. त्यानंतर चार ते पाच जणांच्या टोळक्यानं गाडी थांबवत त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलाय, तसेच एसटीतील लोकांना मारहाणसुद्धा करण्यात आलीय. या दगडफेकीत एसटीचा चालक जखमी झाल्याची माहिती मिळालीय. पंढरपूरमधून साताऱ्याकडे एसटी जात

x

सातारा-पंढरपूर एसटी बसवर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं खळबळ

सातारा-पंढरपूर एसटी बसवर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं एकच खळबळ उडालीय.