वॉशिंग्टनः अमेरिकेसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जो बायडेन यांनी आज अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलीय. म्हणजेच आज अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झालीय. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीसुद्धा जो बायडन यांच्यासह उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलीय. शपथविधी सोहळा कॅपिटल हिलमध्ये होत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि
xअमेरिकेच्या राजधानीत सुमारे 25 हजार राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यात आलेत.