Special Report | काम झाल्या झाल्या लगेच निघा, मग जाऊ; पूजा चव्हाण प्रकरणातील गबरूशेठ कोण?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत असून, काम झाल्या झाल्या लगेच निघा जाऊया, असं एका ऑडिओ क्लिपमध्ये पूजा बोलताना ऐकायला मिळतंय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:37 PM, 24 Feb 2021

पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येतेय. आणि आता तर थेट वनमंत्री संजय राठोडांचे (Sanjay Rathod) काही व्हिडीओच समोर आलेत. हे व्हिडीओ पूजाच्या लॅपटॉपमधले असल्याचं सांगितलं जातंय. तसंच काही ऑडिओ क्लिपही हाती लागल्या आङेत.