Bihar Political Crisis : बिहारमधील जेडीयू-आरजेडी सरकारचा दुपारी 2 वाजता शपथविधी, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

बिहारमध्ये नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. राजभवन येथे दुपारी 2 वाजता शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. याकडे लक्ष लागून आहे.

Bihar Political Crisis : बिहारमधील जेडीयू-आरजेडी सरकारचा दुपारी 2 वाजता शपथविधी, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
| Updated on: Aug 10, 2022 | 11:07 AM

नवी दिल्ली :  बिहारमध्ये (Bihar) नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. नितीशकुमार आठव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. यावेळी त्यांना भारतीय जनता पक्ष (BJP) नसून राष्ट्रीय जनता दल (RJD) सोबत असणार आहे. राजभवन येथे दुपारी 2 वाजता शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दरम्यान, 2017 मध्ये नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी असल्याचे सांगून आरजेडीतून सुटका करून घेतली होती . आतापर्यंत या प्रकरणांमध्ये तेजस्वी यादव यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. परंतु नितीश त्याच्यासोबत काम करण्यास तयार आहे. आता बिहारमधील हे नवं सरकार कसं काम करतं. याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. कारण, नितीश कुमार यांनी आरजेडीसोबत घरोबा केला. हा देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

 

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.