मुंबई : ऑस्ट्रेलियाला (Australia) कसोटी मालिकेत लोळवून टीम इंडिया (Team India) मायदेशी परतली आहे. भारतीय खेळाडूंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. मुंबईत परतलेल्या भारतीय खेळाडूंचं तर विशेष स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे, (Ajinkya Rahane) प्रशिक्षक रवी शास्त्री, सलामीवीर रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि पालघरचा पठ्ठ्या, वेगवान गोलंदाज
xइस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. (i want to become a cm says jayant patil)