मुंबई : ऑस्ट्रेलियाला (Australia) कसोटी मालिकेत लोळवून टीम इंडिया (Team India) मायदेशी परतली आहे. भारतीय खेळाडूंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. मुंबईत परतलेल्या भारतीय खेळाडूंचं तर विशेष स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे, (Ajinkya Rahane) प्रशिक्षक रवी शास्त्री, सलामीवीर रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि पालघरचा पठ्ठ्या, वेगवान गोलंदाज
xमात्र, येथे कर्नाटक पोलिसांकडून शिवसैनिकांना कर्नाटक सीमेवरच रोखण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं