चंदीगड : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला (Farmers tractor rally) हिंसक वळण लागल्याचं जगाने पाहिलं. कृषी कायद्यांना विरोध करत दोन महिने शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला थेट लाल किल्ल्यावर कूच केली. इतकंच नाही तर लाल किल्ल्यावर तिरंगा झेंड्याच्या बाजूला खालसा झेंडा (khalistan flag) फडकवला. हिंसक आंदोलन आणि तोडफोडप्रकरणी पोलीस
xबाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Dhawal singh Mohite Patil Join Congress)