विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानपरिषदेत निवडून येणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार आहे.

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस
| Updated on: Jan 13, 2023 | 1:25 PM

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार लढत होणार आहे. या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडणार आहे.

कोकण, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक या पाच मतदारसंघात या निवडणूक होणार आहेत. कोकणमध्ये शेकापचे बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे विरुद्व भाजपचे किरण पाटील अशी लढत होणार आहे.

भाजपच्या नागपूर या बालेकिल्ल्यात ना. गो. गाणार आणि महाविकास आघाडीचे गंगाधर नागडे, अमरावती पदवीधर मतदासंघातून भाजपचे रणजित पाटील महाविकास आघाडीकडून धीरज लिंगाडे रिंगणात उतरले आहेत. नाशिकमध्ये मात्र कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली असून सत्यजित तांबे अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.