Breaking News
LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह

पुस्तक म्हणजे फक्त रडकथा नको, आता जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलं पाहिजे. सीमाभाग हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे - मुख्यमंत्री महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन, शरद पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर उपस्थित- महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

x

काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा भाचा शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन

समीर देसाई यांनी काँग्रेसमधून त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. (Gurudas Kamat Newphew Sameer Desai Shivsena)