IPL 2021Retained and Released Players Live Updates : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्या संघाकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली जात आहे. आयपीएलमधील आठ संघ चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजस्र बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल,
xमुंबई इंडियन्सने (Mumbai Indians Retained and Released Players) IPL 2021 साठी संघबांधणीला सुरुवात केली आहे.