Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, तांत्रिक कारणांमुळे युजर्स त्रस्त

जगभरात ट्विटरची सेवा डाऊन झाली आहे. लोकांना ट्विट अपलोड करण्यात त्रास होत आहे, ट्विटरने म्हटले आहे की, ही समस्या लवकरच सोडवली जाईल.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:12 PM, 17 Apr 2021