Breaking News
Farmers protest Azad maidan mumbai LIVE | शरद पवार आझाद मैदानात दाखल

Farmers protest Azad maidan mumbai : अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले

x

Farmer Protest | आम्ही शेतकऱ्यांची लेकरं, फॅशन स्ट्रीट बंद ठेवून व्यापाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा

फॅशन स्ट्रीटवरील दुकानदारांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून, सर्वच स्तरांत हा चर्चेचा विषय ठरत आहे.