औरंगाबादः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदा भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिलीय. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे (Pankaja Munde) या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत होत्या. अखेर पंकजा मुंडेंनी आज यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. ''तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत
xगायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील संकट टळलं आहे. (pankaja munde reaction on dhananjay munde rape case)