ते मामा फडणवीसांनाच विचारा; राज ठाकरे असं का म्हणाले?

यावेळी त्यांना शेतकरी आत्महत्येबाबत विचारण्यात आलं. त्यावर शेतकरी आत्महत्येबाबत मामा फडणवीस यांना विचारा, असं राज यांनी सांगितलं.

ते मामा फडणवीसांनाच विचारा; राज ठाकरे असं का म्हणाले?
| Updated on: Sep 19, 2022 | 1:40 PM

नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीतील प्रभाग पद्धतीला (Multi-member ward system) विरोध केला आहे. तीनचा प्रभाग, चारचा प्रभाग हे लोकशाहीला घातक आहे. एक नगरसेवक निवडून दिला त्यानं काम करावं. चार नगरसेवकांना लोकांनी कसं लक्षात ठेवावं? लोकांकडे या नगरसेवकांनी कसं जावं? वॉर्ड पद्धतीनेच मनपाच्या निवडणुका व्हायला हव्यात. एकट्या प्रभागात आपण एका नगरसेवकाला जबाबदार धरू शकता. एकच्या प्रभाग पद्धतीची आम्ही आधीच मागणी केलीय. आम्ही त्यासाठी न्यायालयात (court) गेलो आहे. जगात असं कुठेच होत नाही. ते महाराष्ट्रात कसं होतं? असा सवाल करतानाच ज्यांचं सरकार आलं ते प्रभाग दोनचा की चारचा हे ठरवणार का? मग निवडणूक आयोगाचं काम काय? ते काय फक्त कार्ड काढणार?, असा खरमरीत सवाल राज ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांना शेतकरी आत्महत्येबाबत विचारण्यात आलं. त्यावर शेतकरी आत्महत्येबाबत मामा फडणवीस यांना विचारा, असं राज यांनी सांगितलं.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.