मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या रेणू शर्मा यांनी आता या प्रकरणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेणू शर्मा यांनी ट्विट करून या प्रकरणातून माघार घेत असल्याचं म्हटलं आहे. सगळेच मिळून माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. तर आता मीच माघार घेते, असं ट्विट रेणू
xराज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (Maharashtra School Reopen From 27 January)